PM-Kisan 20वा हप्ता कधी मिळणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती


Pm किसान विषयी संपूर्ण माहिती

 PM-Kisan 20वा हप्ता कधी मिळणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता कधी येणार?

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे! केंद्र सरकारच्या  PM-Kisan सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता (₹2000) रुपये जुलै २०२५ अखेरीस  शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे .

सध्याच्या माहितीनुसार, १९ जुलै २०२५ किंवा त्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा हप्ता जाहीर केला जाऊ शकतो.अशे काही सूत्रानुसार समजले आहे .


PM-Kisan योजनेचा उद्देश काय आहे?

PM-Kisan योजना ही केंद्र सरकारची एक महत्त्वाची योजना असून, पात्र शेतकऱ्यांना वर्षाला ₹6000 तीन हप्त्यांमध्ये मध्ये  आर्थिक सहाय्य दिलं जातं. हे रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली  जाते या योजनेचा उदेश आहे कि शेतकऱ्याला स्वावलंबी बनवणे .तसेच आर्थिक मदत मिळावी .


PM-Kisan  चा १९ वा हप्ता केव्हा आला होता?

तर मित्रानो  pm किसान  योजनेचा  २४ फेब्रुवारी २०२५ रोजी १९ वा हप्ता जाहीर झाला होता त्यामुळे अंदाजानुसार, २० वा हप्ता जुलै महिन्याच्या तिसऱ्या  किंवा महिन्याच्या शेवटी येणे  अपेक्षित आहे


शेतकऱ्यांनी कोणते काम करून ठेवावे ? 

  1. e-KYC चालू वर्षाची आहे का ते तपासावे ?

तर मित्रानो शेतकऱ्याने प्रथम पहावे कि आपली e-KYC चालू वर्षाची आहे का जर kyc नसेल तर फोने वरून होत असेल तर फोन वरून करावी अन्यथा जवळील csc centare ला जाऊन kyc करावी .कारण सरकारकडून e-KYC अनिवार्य करण्यात आली  आहे. जर तुमचं e-KYC पूर्ण नसेल, तरतुम्हाला हा  हप्ता येणार नाही .

 e-KYC या वेबसाईटवर जाऊन करावी : [https://pmkisan.gov.in](https://pmkisan.gov.in)

      2 बँक खाते आधार कार्डला  लिंक आहे  का  ते तपासावे 

तर मित्रानो तुम्हाला पाहिचे आहे कि तुमचे बँक खाते योग्यरित्या आधारशी  आहे का जर बँकेत जाऊन लिंक करून घ्यावे .बँक खात्याची स्टेटस तपासण्यासाठी आपल्या बँकेत चौकशी करा.

      3. Beneficiary Status ऑनलाइन तपासा

1. [https://pmkisan.gov.in](https://pmkisan.gov.in) या वेबसाईटवर जा

2. 'Farmers Corner' मध्ये 'Beneficiary Status' वर क्लिक करा

3. आधार नंबर किंवा बँक अकाउंट नंबर टाका

4. हप्ता जमा झाला आहे की नाही ते बघा

 संभाव्य तारीख: PM-Kisan चा २० वा हप्ता कधी मिळणार?

   हप्ता क्रमांक                                                            तारीख                        

१९ वा हप्ता                                                         ४ फेब्रुवारी २०२५             

२० वा हप्ता                                               १९–२० जुलै २०२५ (अपेक्षित)


>सूचना:ही तारीख अद्याप अधिकृतरीत्या घोषित झालेली नाही, परंतु सरकारी सूत्रांनुसार लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे.

 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

 Q1. पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता कधी मिळणार?

➡️ सध्याच्या माहितीनुसार, *१९ जुलै २०२५ किंवा त्यानंतरच्या काही दिवसांत हप्ता खात्यात जमा होऊ शकतो.

 Q2. जर e-KYC नसेल तर काय होईल?

➡️ तुमचा हप्ता थांबवला जाईल. कृपया त्वरीत e-KYC पूर्ण करा.

Q3. स्टेटस कसा तपासायचा?

➡️ [pmkisan.gov.in](https://pmkisan.gov.in) वर Beneficiary Status मध्ये जाऊन आधार किंवा अकाउंट नंबर टाका.

 Q4. पीएम किसान हेल्पलाइन नंबर काय आहे?

➡️ PM-Kisan हेल्पलाइन: 155261 / 1800-115-526

PM-Kisan योजनेचा २० वा हप्ता मिळवण्यासाठी, शेतकऱ्यांनी e-KYC, आधार लिंकिंग आणि खाते तपासणी ही सर्व कामं पूर्ण करून ठेवावीत. हप्ता जुलै २०२५ अखेरीस* येण्याची शक्यता आहे. अधिकृत घोषणा होताच, तुम्हाला माहिती या ब्लॉगवर अपडेटस्वरूपात दिली जाईल.



टिप्पण्या